स्व

स्वत:ला बिघडवंन आपल्या हातात असतं...!
आणि स्वत:ला घडवंन ही आपल्याचं हातात असतं...!!

आपल्याचं हातात असतं, स्वत:ला जोडनं आणि तोडनं...!

आपल्याचं हातात असतं, चांगली संगत धरून वाईट संगत सोडनं...!!


आपण कधी चुकतं नाही, हा अहंकार बाळगतो.
आपणं चुकतो की नाही, हे आरसा मात्र नक्की दाखवतो...!!

जग नावचं ठेवायच्या कामाला आहे, तुमचा विचारं वाईट असो की चांगला...!
पण एक मात्र नक्की करा, दुसर्याने सांगायच्या आधि स्वत:ला मात्रं नक्की बदला...!!

               




Comments